Privacy Policy


INFORMATION MARATHI MARATHI आपला कोणता DATA वापरतो आणि का ?


COMMENTS 


आमच्‍या सकेंतस्‍थळाला भेट देणारी कोणतीही व्‍यक्ती जेव्‍हा www.informationmarathi.in या सकेंतस्‍थळावर कमेंट करते तेव्‍हा त्‍या माहीतीचा वापर केवळ संकेतस्‍थळामध्‍ये आवश्‍यक ते बदल करून चांगला अनुभव देण्‍यात होतो. या माहीतीचा कोणताही गैरवापर केला जात नाही. 


Contact forms (संपर्क फोरम ) :


जर तुम्‍हाला आमच्‍या सकेंतस्‍थळाबद्दल काही अडचण असल्‍यास किंवा काही बदल सुचवायचा  असेल तर पुढील लिंक वापरू शकता. Contact forms . प्रतिसादाचेे आम्ही लवकरात लवकर उत्‍तर देऊन आवश्‍यक ते बदल करून घेऊ. 


Cookies: 


कुकीज म्‍हणजे एक प्रकारची माहीती  असते. ज्‍याचा वापर वापर करून गुगल तुम्‍हाला जाहीरात दाखवु शकते. संकेतस्‍थळाचे काम सुरळीत रित्‍या चालु राहण्‍यासाठी कुकीज अत्‍यंंत महत्‍वाची असते.


Google Analytics :


संकेतस्‍थळावर मिळणारी माहीती नेहमी अद्ययावत व उच्‍च दर्जाची असावी यासाठी गुगल कडुन मिळणारी सुविधा गुगल विश्‍लेषण वापरतो.  गुगल विश्‍लेषणातुन आम्‍हाला व्‍यक्तीचे ठिकाण व वय यासारखी माहीती मिळते.


Disclaimer :

https://www.informationmarathi.in/  या संकेतस्‍थळावर वापरल्‍या सर्व नावे,वस्‍तु,स्‍थळे ह्या पुर्णपणे काल्‍पनिक असुन त्‍यांचा कुठल्‍याही सजीव किंवा निर्जीव व्‍यक्‍ती ,वस्‍तु,स्‍थळे कोणताही संबंध नाही. आमच्‍या संकेतस्‍थळावरील माहीती ही केवळ शैक्षणिक उद्देशासाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आहे. 


Acceptance of given terms :

https://www.informationmarathi.in/ संकेतस्‍थळ वापरून, वापरकर्त्‍याने वरील सर्व धोरणाबाबत सहमती दर्शवली व त्‍याला त्‍या सर्व अटी मान्‍य आहेत हे समजण्‍यात येईल. कृपया या गोष्‍टीची नोंद घ्‍यावी . पंरतु  जर वापरकर्त्याला या अटी मान्‍य नसतील तर त्‍याने https://www.informationmarathi.in/  हे संकेतस्‍थळ वापरू नये. 



आमच्या वेबसाइट किंवा ब्लॉगमध्ये शब्द, ग्राफिक्स आणि लोगोच्या स्वरूपात आमचे सर्व्हिस मार्क किंवा ट्रेडमार्क तसेच आमच्या संबंधित कंपन्या किंवा इतर कंपन्या असू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत